India Most Expensive Whiskeys : भारतातील या आहेत 8 सर्वात महागड्या व्हिस्की, किंमत ऐकून तुमचीही उतरेल…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

India Most Expensive Whiskeys : दारू पिणे हे आरोग्याशी हानिकारक आहे हे तुम्हाला माहितीच आहे. मात्र देशात लाखो लोकांना दारूचे व्यसन आहे. लाखो लोक दारूचे सेवन केल्याने मृत्युमुखी पडतात. पण तरीही दारू पिणाऱ्यांची संख्या काही कमी होताना दिसत नाही.

भारतात सर्वाधिक लोक दारू पितात. इंटरनॅशनल स्पिरिट्स अँड वाईन असोसिएशन ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार, भारतात दरवर्षी ५ अब्ज लिटर अल्कोहोलचे सेवन होते. दारूचे सेवन करणाऱ्या प्रत्येक नागरिकांचे ब्रँड हे वेगवेगळे आहेत.

काही लोकांना बिअर आवडते तर काही लोकांना व्हिस्की आवडत असते. रम, व्हिस्की, वोडका, जिन असे अनेकांचे आवडते ब्रँड आहेत. भारतात ८ असे व्हिस्कीचे ब्रँड आहेत जे सर्वाधिक महाग आहेत.

1- Amrut Greedy Angels- Chairman’s Reserve 12 Years Old

Amrut Greedy Angels 12 YO is India's most expensive whisky at Rs 74,000

मेड इन इंडिया अमृत ग्रीडी एंजल्स ही एक सर्वात जुनी आणि महागडी व्हिस्की आहे. ही व्हिस्की 12 वर्षे जुनी आहे. तिच्या 750 मिली बाटलीची किंमत भारतात सुमारे 1,48,228 रुपये आहे.

2- Glenmorangie Grand Vintage 1996

Glenmorangie-grand-vintage-malt-1996-002 - KINGSSLEEVE

ग्लेनमोरंगी ग्रँड विंटेज माल्ट व्हिस्की 1996 मध्ये स्वित्झर्लंडमध्ये तयार करण्यात आली आहे. तसेच ही देखील सर्वात महागड्या व्हिस्कीपैकी एक आहे. याची भारतातील 750 मिली बाटलीची किंमत 96,716 रुपये आहे.

3- The Macallan Double Cask 18 Years Old

All about The Macallan's 198-year-old heritage in Single Malt excellence

मॅकलन ही स्कॉटलंडची सिंगल माल्ट स्कॉच व्हिस्की १८२४ साली सर्वात प्रथम सादर करण्यात आली आहे. या व्हिस्कीची भारतातील 750 मिली बाटलीची किंमत 73,750 रुपये आहे.

4- Dewar’s The Signature- 25 Years Old

Dewar's 25-year-old to replace Signature | Scotch Whisky

1846 मध्ये सादर करण्यात आलेल्या जॉन देवर या स्कॉटिश व्हिस्की भारतात खूप लोकप्रिय आहे. या व्हिस्कीच्या 750 मिली बाटलीची किंमत 27,500 रुपये आहे.

5- Paul John Mars Orbiter

Paul John Mars Orbiter : The Whisky Exchange

पॉल जॉन मार्स ऑर्बिटर ही एक भारतीय सिंगल माल्ट आणि सिंगल कास्क व्हिस्की आहे जी जॉन डिस्टिलरीजने 2012 मध्ये उत्पादित केली होती. तिच्या 750 मिली बाटलीची किंमत भारतात सुमारे 27,192 रुपये आहे.

6- Paul John Mithuna

Review: Paul John Mithuna - Drinkhacker

4 ऑक्टोबर 2012 रोजी लंडनमध्ये जॉन डिस्टिलरीजने Paul John Mithuna ही व्हिस्की लॉन्च केली आहे. या व्हिस्कीच्या 750 मिली बाटलीची किंमत भारतात सुमारे 25,050 रुपये आहे.

7- Johnnie Walker Blue Label

Johnnie Walker Price Guide: Find The Perfect Whisky Bottle (2023)

जॉनी वॉकर व्हिस्कीची सुरुवात 1865 मध्ये डियाजिओने केली होती. ही स्कॉच व्हिस्की अधिक लोकप्रिय आहे. तिच्या 750 मिली बाटलीची किंमत भारतात सुमारे 12,740 रुपये आहे.

8- Black Dog Reserve

Black Dog Price in India & Review (Whiskey Brand) - April 2023

ब्लॅक डॉग रिझर्व्ह देखील एक महागड्या व्हिस्कीपैकी एक आहे. स्वित्झर्लंडमधील स्कॉच व्हिस्की, माल्ट आणि धान्याच्या मिश्रणापासून बनविली जाते. या व्हिस्कीच्या 750 मिली बाटलीची किंमत 7,800 रुपये आहे.