12वी पास अन Typing कोर्स केलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी ! ‘या’ विद्यापीठात मोठी भरती सुरू, पहा….
12th Pass Job : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. विशेषता या तरुणांनी टायपिंग चा कोर्स केलेला असेल अशा तरुणांसाठी ही बातमी खास राहणार आहे. कारण की, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठामध्ये टायपिंग येणाऱ्या उमेदवारांना नोकरीं करण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. या विद्यापीठाने असिस्टंट कम टायपिस्ट या पदासाठी भरती काढली … Read more