खूनाच्या गुन्ह्यात शिक्षा झाली अन् ‘ती’ फरार झाली; एलसीबीने सात वर्षांनंतर सापडून आणली
अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2022 :- खूनाच्या गुन्ह्यात शिक्षा झालेली फरार महिला सिंधु कलावती कचरे (वय 62) हिला सात वर्षानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गोंदे दुमाला (ता. इगतपुरी जि. नाशिक) येथून ताब्यात घेत अटक केली. तिच्याविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल आहे. तिला न्यायालयाने शिक्षा ठोठवली आहे. शिक्षा झाल्यानंतर ती फरार झाली होती. … Read more