Infinix Hot 12 : मस्तच! 9 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळवा Infinix चा शानदार स्मार्टफोन, जाणून घ्या ऑफर
Infinix Hot 12 : जर तुम्ही कमी बजेटमध्ये शानदार फीचर्स असणारा स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. कारण फ्लिपकार्टवर सध्या Infinix Hot 12 या स्मार्टफोनवर आतापर्यंतची सर्वात मोठी सवलत देण्यात येत आहे. या स्मार्टफोनची मूळ किंमत 12,999 रुपये इतकी आहे परंतु, तो आता तुम्ही 8,499 रुपयांना खरेदी करू शकता. कंपनीने या … Read more