Best Smartphone : या दिवाळीत 10 हजार पेक्षा कमी किमतीमध्ये खरेदी करा ‘ह्या’ जबरदस्त स्मार्टफोन ; जाणून घ्या त्यांची खासियत
Best Smartphone : देशात धनत्रयोदशी (Dhanteras) साजरी होत असून, लोक खरेदीसाठी बाहेर पडले आहेत. जर तुम्हाला ही दिवाळी संस्मरणीय बनवायची असेल आणि नवीन फोन खरेदी (new phone) करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी काही चांगले मॉडेल्स घेऊन आलो आहोत. जे एंट्री लेव्हल आहेत पण त्यांचा परफॉर्मन्सही खूप चांगला आहे. त्यांची बॅटरी लाइफची कामगिरी देखील … Read more