Infinix Smart 7 HD Smartphone Offer : अशी संधी सोडू नका! 600 रुपयांपेक्षा स्वस्तात खरेदी करा Infinix Smart 7 HD स्मार्टफोन, असा घ्या ऑफरचा लाभ

Infinix Smart 7 HD Smartphone Offer : भारतात नुकताच Infinix Smart 7 HD स्मार्टफोन लॉन्च झाला आहे. या स्मार्टफोनची मूळ किंमत 8 हजार रुपये आहे. मात्र तुम्ही हा स्मार्टफोन फक्त 600 रुपयांपेक्षा किमतीमध्ये खरेदी करू शकता. त्यामुळे कमी किमतीमध्ये स्मार्टफोन खरेदी करण्याची चांगली संधी आहे. तुम्हीही स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी Infinix … Read more