Infinix Zero 5G 2023 : Infinix ‘या’ दिवशी भारतात लॉन्च करणार दमदार स्मार्टफोन, फीचर्ससह जाणून घ्या किंमत

Infinix Zero 5G 2023 : जर तुम्ही एक नवीन 5G स्मार्टफोन खरेदीच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण Infinix लवकरच भारतात एक जबरदस्त स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार कंपनी 25 जानेवारी 2023 रोजी Infinix Note 12i (Infinix Note 12i Launch India) लाँच करणार आहे. याशिवाय, लवकरच भारतात एक नवीन 5G स्मार्टफोन … Read more