Inflation Alert : ग्राहकांना पुन्हा महागाईचा फटका! आता अमूलपाठोपाठ आणखी एका कंपनीने केली मोठी दरवाढ

Inflation Alert : देशात दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. नुकतेच अमूलने दुधाच्या किमती वाढवून ग्राहकांना महागाईची झळ सोसायला लावली आहे. त्यामुळे गृहिणींचे महिन्याचे आर्थिक बजेट कोलमडले असून त्यांच्या खिशावर आर्थिक ताण निर्माण झाला आहे. अशातच आता अमूलपाठोपाठ पंजाब स्टेट कोऑपरेटिव्ह मिल्क प्रोड्युसर्स फेडरेशन लिमिटेड या दुधाच्या ब्रँडनेही लिटरमागे 3  रुपयांनी वाढ केली आहे. हे नवीन … Read more