Inflation Rate: महागाईबाबत मोठे अपडेट ! आरबीआय गव्हर्नरने व्यक्त केली ‘ही’ अपेक्षा
Inflation Rate: दिवसेदिवस वाढत जाणाऱ्या महागाईमुळे सामान्य जनता त्रस्त झाली. यातच आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास एक मोठी अशा व्यक्त केली आहे. किमतीतील वाढ हे एक मोठे आव्हान असल्याचे वर्णन करताना, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी ऑक्टोबरमध्ये महागाईचा दर सात टक्क्यांपेक्षा कमी राहण्याची आशा व्यक्त केली आहे. किरकोळ … Read more