LPG GAS : आजपासून एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ, जाणून घ्या प्रति सिलिंडर किती रुपयांनी महागला
LPG GAS : महागाईमुळे (inflation) सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री लागली असताना आता पुन्हा सरकारी तेल कंपन्यांनी (Government oil companies) एलपीजीच्या दरात वाढ केली आहे, त्यामुळे आता महागाईचा फटका सर्वाना बसणार आहे. सरकारी तेल कंपन्यांनी एलपीजीच्या दरात प्रति सिलिंडर १०४ रुपयांनी वाढ केली आहे. मात्र, घरगुती गॅस सिलिंडरच्या (domestic gas cylinders) दरात कोणतीही वाढ झालेली नाही, … Read more