Patanjali Group : खुशखबर ..! पतंजली ग्रुप देणार लाखो तरुणांना नोकऱ्या ; बाबा रामदेव यांनी केली मोठी घोषणा , जाणून घ्या सविस्तर माहिती
Patanjali Group : बाबा रामदेव (Baba Ramdev) यांचा पतंजली ग्रुप ( Patanjali Group), जो स्वदेशी उत्पादने बनवतो आणि विकतो, त्यांच्या चार कंपन्यांचा IPO (Initial Public Offering) आणण्याच्या तयारीत आहे. बाबा रामदेव यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. या चार कंपन्यांचे आयपीओ येणार आहेत पतंजली ग्रुप आपल्या पतंजली आयुर्वेद, पतंजली मेडिसिन, पतंजली लाइफस्टाइल आणि … Read more