Toyota SUV : अर्रर्र .. सणासुदीत टोयोटाने दिला ग्राहकांना मोठा धक्का ! सर्वाधिक विक्री होणारी ‘ही’ SUV 5 लाखांनी केली महाग
Toyota SUV : सणासुदीचा हंगाम (festive season) सुरू झाल्यामुळे, काही वाहन निर्माते त्यांच्या कार्सच्या खरेदीवर मोठ्या प्रमाणात सूट देत आहेत, तर काही कंपन्यांनी त्यांच्या कार्सच्या पोर्टफोलिओच्या किमती अपडेट केल्या आहेत. टोयोटा किर्लोस्कर मोटर (TKM) ने देशांतर्गत बाजारात आपल्या मॉडेल्सच्या किमतीत आणखी एक वाढ जाहीर केली आहे. कंपनीने आपली सर्वाधिक विक्री होणारी फुल-साइजची SUV फॉर्च्युनर (Fortuner) … Read more