वृध्द दाम्पत्याचा निघृणपणे खून करणारे तिघे सराईत गजाआड
Ahmednagar News : कोपरगाव तालुक्यातील आपेगाव येथील वृध्द दाम्पत्याचा निघृणपणे खून करुन जबरी चोरी करणारे तीन सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखा व कोपरगाव तालुका पोलीसांनी संयुक्त कारवाई करत जेरबंद केले. अजय छंदु काळे (वय १९ रा. पढेगाव, ता. कोपरगाव), अमित कागद चव्हाण (वय २० रा. हिंगणी, हल्ली रा. पढेगाव ता. कोपरगाव) व जंतेश छंदु काळे … Read more