आरोपी चोरीचे सोने मोडायला निघाला; पोलिसांनी वाटेतच पकडला, सोनारही आरोपी झाला

अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2022 Ahmednagar News : जबरी चोरी, दरोडा टाकून 172 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून ते सोनाराकडे विक्री करण्यासाठी निघालेल्या आरोपी सचिन सुरेश भोसले (वय 23, रा. नेवासा) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. चोरीचे सोने विकत घेणारा आरोपी दादा संपत म्हस्के (रा. नेवासा) याला देखील यामध्ये आरोपी करून अटक करण्यात … Read more