Instagram Latest Feature : आता इंस्टाग्रामलाही पाहता येणार नाही तुमचे खाजगी फोटो, वाचा…
Instagram Latest Feature : लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instagram नवीन वैशिष्ट्यावर काम करत आहे. या फीचरच्या मदतीने तुमचे खासगी क्षण आणि वैयक्तिक फोटो पूर्णपणे सुरक्षित राहतील, अगदी इन्स्टाग्रामलाही ते पाहता येणार नाहीत. इंस्टाग्राम न्यूडिटी प्रोटेक्शन फीचर असे या फीचरचे नाव असून याची पुष्टीही झाली आहे. इन्स्टाग्रामची मूळ कंपनी, मेटा ने या वैशिष्ट्याची पुष्टी केली आहे … Read more