Instant Loan LIC : कमी वेळेत LIC मार्फत मिळवा 20 लाख रुपये, लाभ घेण्यासाठी लगेच करा अर्ज
Instant Loan LIC : LIC आपल्या ग्राहकांना (customers) 20 लाखांपर्यंत कर्ज (Loan) देत आहे. यासाठी तुम्हाला एलआयसीच्या अधिकृत वेबसाइटवर अर्ज (Application) करावा लागेल. फक्त यासाठी काही आवश्यक अटी आहेत जसे की तुमच्याकडे LIC ची विमा पॉलिसी (Insurance policy) असावी आणि तुमच्याकडे उत्पन्नाचा पुरावा असावा. ही कागदपत्रे तुमच्याकडे राहिल्यास, तुम्हाला ऑनलाइन अर्ज (Online application) केल्यानंतर एलआयसी … Read more