Insurance Claim : तुमचाही इन्शुरन्स कंपनीकडून नाकारला जातोय दावा? तर मग लगेच करा ‘हे’ काम
Insurance Claim : खरं तर कोरोना महामारीनंतर आरोग्य विमा किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या विमाविषयी नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेकजण आरोग्य विमा काढतात. अनेकांना त्याचा फायदा होतो तर अनेकजण याचा गैरफायदा घेताना आढळतात. अशातच काहीजणांचा विमा संबंधित कंपनी फेटाळून लावते.याची काही कारणेही असू शकतात. परंतु, जर कोणतेही कारण नसताना विमा कंपनी तुमचाही सतत दावा … Read more