LIC Policy: अरे वा….एलआयसीच्या ‘या’ योजनेत एकदाच करा गुंतवणूक अन् मिळवा आजीवन 50 हजार रुपयांपेक्षा जास्त पेन्शन; जाणून घ्या कसं?
LIC Policy: आपले वृद्धापकाळ कोणत्याही आर्थिक त्रासाशिवाय निघून जावे अशी प्रत्येकाची इच्छा असते आणि त्यासाठी तो बचतीचा अवलंब करतो. परंतु, कोणताही मोठा किंवा अचानक झालेला खर्च या योजनेत अडथळा निर्माण करू शकतो. अशा परिस्थितीत अशा अनेक गुंतवणुकीच्या योजना आहेत, ज्यामुळे वृद्धापकाळाचा ताण दूर होऊ शकतो. अशीच एक योजना भारतीय आयुर्विमा निगम (Life Insurance Corporation of … Read more