Interest Free Loan : एकच नंबर! सरकार देत आहे 5 लाखांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज, असा करा बिनव्याजी कर्जासाठी अर्ज
Interest Free Loan : देशातील शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत. सध्या केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेतून सरकार शेतकऱ्यांना वर्षातून ६ हजार रुपये देत आहे. पण आता शेती क्षेत्राला चालना देण्यासाठी मोदी सरकारकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत. २०२४ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न … Read more