Saving Account : आता FD विसरा…’या’ 4 बँका बचत खात्यावर देतायेत भरगोस व्याज !
Interest On Saving Account : आपली बचत सुरक्षित ठेवण्यासाठी लोक सामान्यपणे बचत खाती वापरतात. त्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्ही कधीही पैसे जमा किंवा काढू शकता. बचत खात्यात जमा केलेल्या रकमेवरही बँक तुम्हाला व्याज देते. बचत खात्यात जमा केलेल्या रकमेवर दिलेले व्याजदर सर्व बँकांमध्ये वेगवेगळे असतात. काही बँका बचत खात्यातील शिल्लक रकमेनुसार ७ ते ८ … Read more