Fixed Deposit : SBI सह ‘या’ 2 बँका FD वर देतायेत बंपर व्याज, कुठे मिळेल जास्त नफा? बघा…
Fixed Deposit : देशातील तीन मोठ्या बँकांनी अलीकडेच FD वरील व्याजदर वाढवले आहेत. जर तुम्ही सध्या गुंतवणुकीचा विचार करत असाल तर तुम्ही या बँकांमध्ये गुंतवणूक करू शकता. आज आपण SBI, ICICI आणि HDFC बँकेच्या एफडी दरांबद्दल बोलत आहोत, या बँकेनी नुकतेच आपले व्याजदर वाढवले आहेत. या बँका आता आपल्या ग्राहकांना पूर्वीपेक्षा जास्त व्याजदर ऑफर करत … Read more