Best Car : Grand Vitara व Toyota Hyryder, कोणती कार आहे सर्वोत्तम? जाणून घ्या दोन्ही कारविषयी…
Best Car : जर तुम्ही Grand Vitara व Toyota Hyryder या दोन्ही कारमधील कोणती कार खरेदी करायची, याबाबत तुमच्या मनात प्रश्न पडलेला असेल तर आम्ही या बातमीच्या माध्यमातून तुम्हाला दोन्ही कारबाबत सविस्तर सांगणार आहोत. मारुती 26 सप्टेंबर 2022 रोजी ग्रँड विटाराच्या किमती (Price) जाहीर करणार आहे. हायब्रीड तंत्रज्ञानाने (hybrid technology) सज्ज असलेले हे वाहन नुकत्याच … Read more