International Day Of Happiness : तणाव कमी करायचा आहे? तर या 5 प्रकारे स्वतःला ठेवा आनंदी

International Day Of Happiness : प्रत्येकाला जीवन आनंदाची जगायचे असते. मात्र मानवाच्या जीवनातील काही गोष्टी त्यांना आनंदाने जगू देत नाहीत. मानवाला जीवनात सुख, शांती आणि पैसे सर्वकाही हवे असते. यासाठी त्याला अथक परिश्रम करावे लागतात. पण मानवी जीवनात हवी असलेली गोष्ट मानवाकडे नसेल तर तो कधीच समाधानी होत नाही. त्यामुळे तो सतत तणावाखाली जात असतो. … Read more