Gold Price Update : स्वस्तात सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी, जाणून घ्या आजचे नवीनतम दर
Gold Price Update : सोने (Gold) आणि चांदीचे दर (Silver rates) आंतरराष्ट्रीय बाजारात (International markets) सतत कमी जास्त होत असतात. याचा परिणाम हा भारतीय बाजारपेठेवर दिसून येतो. व्यावसायिक आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने खरेदीदारांसाठी (Gold buyers) एक आनंदाची बातमी आहे. कारण खरेदीदारांना स्वस्तात सोने खरेदी (Gold Price) करण्याची सुवर्णसंधी आहे. नवीन दर दोन दिवसांनी आज जाहीर … Read more