Lifestyle News : बहुतांश महिलांना होतात हे ५ आजार, त्याच्यावर उपाय करण्याच्या पद्धती जाणून घ्या
Lifestyle News : महिलांना (Women) अनेक शारीरिक समस्या असतात. काही समस्या (Problem) अश्या असतात की त्या सर्वांना सांगताही येत नाहीत. २८ मे रोजी आंतरराष्ट्रीय महिला आरोग्य दिवस (International Women’s Health Day) म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागे महिलांना आरोग्याबाबत (Heath) माहिती देण्याचा उद्देश आहे. काम, अभ्यास आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या यामुळे महिलांना अनेकदा त्यांच्या … Read more