Systematic Investment Plan : दरमहा फक्त 5000 रुपयांची गुंतवणूक करून व्हा कोटींचे मालक !
Systematic Investment Plan : जर तुम्हाला भविष्यात करोडपती व्हायचे असेल तर तुम्हाला आतापासूनच गुंतवणूक करायला सुरुवात केली पाहिजे, दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड एसआयपी लोकप्रिय पर्याय आहे. येथील परतावा देखील खूप चांगला आहे. तुमच्यासाठी माहितीसाठी, जून 2023 मध्ये देखील SIP च्या माध्यमातून 14 हजार कोटींहून अधिक गुंतवणूक आली आहे. एसआयपी हा एक असा गुंतवणुकीचा पर्याय आहे, … Read more