पत्नीला द्या डिजीटल सोने भेट; यात आहे तुमचाच मोठा फायदा; सरकारने आणली ‘ही’ भन्नाट स्कीम
Gold: 20 जूनपासून सोन्यात गुंतवणुकीसाठी (investing in gold) सरकारद्वारे (government)चालवल्या जाणार्या सार्वभौम सुवर्ण बाँडचा (Sovereign Gold Bond) हप्ता आजपासून सुरू झाला आहे. सोन्यात गुंतवणूक करण्यास इच्छुक असलेले किंवा सोने खरेदी करणारे लोक याद्वारे बाजारातून अतिशय स्वस्त दरात सोने खरेदी करू शकतात. सेव्हरिन गोल्ड बाँड योजनेची खासियत म्हणजे ऑनलाइन पेमेंट केल्यावर 50 रुपयांची सूटही मिळते. सार्वभौम … Read more