Multibagger Stocks 2023 : एका महिन्यातच “या” स्टॉकने दिला 10 वर्षांच्या एफडीपेक्षा जास्त परतावा !

Multibagger Stocks 2023

Multibagger Stocks 2023 : FD मधील गुंतवणूक अजूनही अनेकांची पहिली पसंत आहे. या गुंतवणुकीत परतावा जरी कमी असला तरीदेखील येथिक गुंतवणूक सुरक्षित असते. म्हणूनच गुंतवणूकदार येथे पैसे गुंतवण्यास प्राधान्य देतात. दरम्यान आज आम्ही तुम्हाला अशा एका स्टॉकबद्दल सांगणार आहोत, ज्याने फक्त एका महिन्याचाच 10 वर्षांच्या एफडी रिटर्नपेक्षा जास्त परतावा दिला आहे. आम्ही ज्या शेअरबद्दल बोलत … Read more