Investment In Stock: कमीत कमी कालावधीत मिळवायचा असेल चांगला परतावा तर ‘हे’ शेअर्स ठरतील फायद्याचे! वाचा माहिती

share market news

Investment In Stock:- अनेक व्यक्ती शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतात. परंतु आपल्याला माहित आहे की शेअर मार्केटमध्ये बऱ्याचदा चढ-उतार होत असते. कधी कधी शेअर मार्केट खूप उच्चांकी पातळीवर असते तर कधी कधी घसरणीचा फटका देखील बसतो. बाजारावर अनेक जागतिक आणि देशातील महत्त्वाच्या घडामोडींचा देखील तेवढाच प्रभाव पडत असतो. या सगळ्या घडामोडी किंवा बाजारातील ट्रेंडच्या आधारावर कोणत्या … Read more