PPF Account : करोडपती बनण्याचा सर्वात भारी मार्ग ! फक्त 1.5 लाख रुपयांची करा गुंतवणूक आणि मिळवा 2 कोटी…
PPF Account : आजकाल लोक मोठ्या प्रमाणात पैशाची गुंतवणूक करत असतात. अशा वेळी तुम्ही गुंतवणूक केलेल्या रकमेतून तुम्हाला मजबूत रिटर्न मिळतो. पीपीएफ योजना केवळ पैसा वाढवण्यास मदत करत नाही तर पैशांची बचत करण्यास देखील मदत करते. ही एक सरकारी बचत योजना आहे ज्याद्वारे जुन्या कर प्रणाली अंतर्गत कर भरणारे लोक वर्षाला सुमारे 46,000 रुपये वाचवू … Read more