Investment Plan : 10 वर्षांत व्हाल कोटीचे मालक ! ‘अशी’ करा गुंतवणूक !
Investment Plan : दीर्घकाळात मोठा निधी तयार करण्यासाठी लोक म्युच्युअल फंडातील एसआयपीमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. किरकोळ गुंतवणूकदार देखील एसआयपीद्वारे भरपूर पैसे गुंतवत आहेत. ऑगस्टमध्ये एसआयपीद्वारे गुंतवणूक 15,814 कोटी रुपयांच्या विक्रमी शिखरावर पोहोचली आहे. हा सलग दुसरा महिना होता जेव्हा एसआयपीद्वारे 15 हजार कोटींहून अधिकचा ओघ आला. दीर्घ मुदतीत मोठा निधी उभारण्यासाठी SIP हा एक … Read more