Investment Tips : दरमहा उत्कृष्ट परतावा मिळवायचा आहे? तर आजच करा ‘या’ योजनांमध्ये गुंतवणूक, होईल फायदा

Investment Tips

Investment Tips : अनेकजण वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. काही योजनांमध्ये तर गुंतवणूकदारांना कलम 80C अंतर्गत कर सवलत देखील मिळते. उत्तम परतावा आणि कोणतीही जोखीम नसणाऱ्या योजनांमध्ये अनेकजण गुंतवणूक करतात. ज्येष्ठ नागरिकांसाठी काही उत्तम योजना आहेत. यात गुंतवणुकीवर जबरदस्त परतावा दिला जात आहे. जर तुम्हालाही प्रत्येक महिन्याला उत्कृष्ट परतावा मिळवायचा असेल तर तुम्ही काही योजनांमध्ये गुंतवणूक … Read more