Apple ने लॉन्च इव्हेंटची घोषणा केली, iPhone 14 सह अनेक उत्पादने लॉन्च केले जातील
Apple: अॅपलने अखेर आपल्या लॉन्च इव्हेंटची घोषणा केली आहे. हा कार्यक्रम 7 सप्टेंबर रोजी आयोजित केला जाईल, ज्यामध्ये iPhone 14 सह Apple ची अनेक उत्पादने सादर केली जातील.या कार्यक्रमासाठी कंपनीने Far Out टॅग लाइन वापरली आहे. याशिवाय, कंपनी iOS 16 आणि Watch OS 9 ची घोषणा देखील करू शकते.7 सप्टेंबर रोजी लॉन्च इव्हेंटमध्ये काय होईल … Read more