Apple iPad फक्त 25,990 रुपयांमध्ये उपलब्ध, जाणून घ्या ही जबरदस्त डील

Apple

Apple : जर तुम्ही नवीन टॅबलेट घेण्याचा विचार करत असाल, तर ही डील तुम्हाला खूप मोहात पाडू शकते. ही डील तुमच्यासाठी देखील छान आहे कारण तुम्हाला अँड्रॉइड टॅबलेटच्या किमतीत Apple चा उत्कृष्ट Apple iPad मिळत आहे. ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म आणि रिटेल स्टोअर क्रोमा वर Apple च्या iPad वर जबरदस्त सूट दिली जात आहे. या डीलनंतर … Read more