iPhone News : 15 ऑगस्ट पूर्वी आयफोन 11, 12 आणि 13 वर मिळतेय बंपर सूट, आज खरेदी केल्यास मिळेल एवढ्या रुपयांना…
iPhone News : फ्लिपकार्ट बोनान्झा सेलमध्ये (Flipkart Bonanza Sale) iPhone वर उत्तम ऑफर (Offer) आहेत. ग्राहक (customer) प्रमुख बँकांकडून कार्ड आणि ईएमआय (EMI) खरेदीसह अतिरिक्त सवलत देखील घेऊ शकतात. आयफोन 12 सेलमध्ये 51,299 रुपयांच्या सवलतीच्या दरात विकला जात आहे. हँडसेट A14 बायोनिक चिपसेटसह सुसज्ज आहे आणि त्यात 6.1-इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे. सेल्फीसाठी, फोनमध्ये … Read more