iPhone Offers : 40 हजारांपेक्षा कमी किमतीत नवीन आयफोन खरेदीची सुवर्णसंधी ! जाणून घ्या कसं मिळणार लाभ

iPhone Offers : Apple ने नुकतीच नवीन iPhones 14 सिरीज (iPhones 14 Series) लाँच केली आहे. नवीन आयफोन आल्यानंतर अॅपलने (Apple) जुन्या आयफोनच्या (old iPhone model) किमतीत कपात केली आहे. पण ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अॅमेझॉनने (Amazon) आयफोनवर एक आश्चर्यकारक ऑफर आणली आहे, ज्यामुळे आयफोन खरेदी करण्याचे अनेकांचे स्वप्न साकार होऊ शकते. खरं तर, आत्तापर्यंत, भारतातील iPhone 12 … Read more