iPhone 13 : शानदार ऑफर!! iPhone 13 वर मिळत आहे आतापर्यंतची सर्वात मोठी सवलत, 30000 रुपयात खरेदीची संधी

iPhone 13 : Apple या आघाडीच्या टेक कंपनीने काही दिवसांपूर्वी iPhone 13 हा फोन लाँच केला होता. कंपनीने हा फोन 69,900 रुपयांमध्ये सादर केला होता. अनेकांना हा फोन खरेदी करायचा होता परंतु, किंमत जास्त असल्यामुळे त्यांना तो विकत घेता आला नाही. मात्र तुम्ही आता तो खूप कमी किमतीत खरेदी करू शकता. कारण या फोनवर फ्लिपकार्टवर … Read more