Apple : iPhone 13 वर पुन्हा एकदा बंपर डिस्काउंट, बघा ऑफर

Apple

Apple : भारतात सण सुरू होणार आहेत, त्यामुळे फ्लिपकार्टवर फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल सुरू होणार आहे. या मोठ्या सेल दरम्यान Apple चा जबरदस्त स्मार्टफोन iPhone 13 अतिशय कमी किमतीत उपलब्ध होणार आहे. या सेलमध्ये iPhone 13 ची किंमत 50,000 रुपयांपेक्षा कमी असेल असे सांगितले जात आहे. यासोबतच, कंपनी त्यावर बँक ऑफर, एक्सचेंज ऑफर आणि … Read more