iPhone 15 Pro : अशी संधी पुन्हा नाही! 41 हजारांच्या सवलतीत खरेदी करा iPhone 15 Pro
iPhone 15 Pro : नुकतीच Apple ने आपली नवीन सीरिज iPhone 15 लाँच केली आहे. या सीरिजमध्ये 4 मॉडेलचा समावेश आहे. ज्यात कंपनीने चांगले फीचर्स दिले आहेत. त्यामुळे तुमच्यासाठी तो उत्तम फोन आहे. या सीरिजमध्ये iPhone 15 Pro या मॉडेलचा समावेश आहे. ज्याची मूळ किंमत 1 लाख 35 हजार रुपये इतकी आहे, जर तुमचे बजेट … Read more