Iphone 15 Series:ॲपल15 मध्ये गर्दीचा आवाज करता येईल म्युट आणि बोलता येईल आरामशीर! वाचा या फोनची वैशिष्ट्ये आणि किंमत
Iphone 15 Series:- ॲपल ही कंपनी अनेक प्रकारच्या गॅझेट निर्मितीच्या बाबतीत जगविख्यात असून मंगळवारी रात्री या कंपनीने दोन नवीन सर्वोत्तम अशा दोन उत्पादनांची लॉन्चिंग केली. दीड तासांचा इव्हेंट सादर करण्यात आला व यामध्ये आयफोन 15 सिरीजचे चार स्मार्टफोन लॉन्च करण्यात आले व यामध्ये ॲपलने आयफोन एअरपॉड करिता युएसबी सी सुविधा देखील अवलंब यामध्ये केलेला आहे. … Read more