Flipkart iPhone Sale : स्वस्तात खरेदी करा iPhone 12! मिळतोय फक्त 2250 रुपयांमध्ये, असा घ्या ऑफरचा लाभ
Flipkart iPhone Sale : भारतीय मार्केटमध्ये आयफोनची किंमत खूपच असल्याने अनेकांना आयफोन खरेदी करता येत नाही. पण आता कमी बजेट असणाऱ्यांचे देखील आयफोन खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. कारण ई- कॉमर्स ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर आता आयफोनवर बंपर सूट दिली जात आहे. सध्या अनेक ई- कॉमर्स ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर सेल सुरु आहेत. त्यामुळे या सेलमध्ये स्मार्टफोन्सवर मोठी … Read more