Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Flipkart iPhone Sale : स्वस्तात खरेदी करा iPhone 12! मिळतोय फक्त 2250 रुपयांमध्ये, असा घ्या ऑफरचा लाभ

Flipkart iPhone Sale : भारतीय मार्केटमध्ये आयफोनची किंमत खूपच असल्याने अनेकांना आयफोन खरेदी करता येत नाही. पण आता कमी बजेट असणाऱ्यांचे देखील आयफोन खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. कारण ई- कॉमर्स ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर आता आयफोनवर बंपर सूट दिली जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

सध्या अनेक ई- कॉमर्स ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर सेल सुरु आहेत. त्यामुळे या सेलमध्ये स्मार्टफोन्सवर मोठी सूट दिली जात आहे. त्यामुळे तुम्ही देखील स्वस्तात स्मार्टफोन खरेदी करू शकता. फ्लिपकार्टकडून iPhone 12 वर मोठी सूट दिली जात आहे.

iPhone 12 खरेदी करण्याचे तुमचेही स्वप्न पूर्ण होऊ शकते. कारण फ्लिपकार्टकडून बंपर सूट दिली जात आहे. फ्लिपकार्टकडून देण्यात येत असलेल्या बंपर सूटमुळे ग्राहकांच्या हजारो रुपयांची बचत होत आहे.

आयफोन 12 तपशील

आयफोन 12 चे सध्या बाजारात तीन मॉडेल उपलब्ध आहेत. हा स्मार्टफोन 4GB/64GB, 4GB/128GB आणि 4GB/256GB स्टोरेजमध्ये उपलब्ध आहे. याच्या मागील बाजूस 12MP + 12MP चे दोन कॅमेरे देण्यात आले आहेत.

त्याचबरोबर सेल्फीसाठी 12-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यात 6.1-इंचाचा सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले आहे. हे iOS 14.1 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करते. यामध्ये Apple A14 Bionic Hexa Core प्रोसेसर देण्यात आला आहे.

आयफोन 12 किंमत

फ्लिपकार्टकडून iPhone 12 ची विक्रीसाठी किंमत 59,900 रुपये ठेवण्यात आली आहे. पण आयफोन 12 वर फ्लिपकार्टकडून ९ टक्के सूट दिली जात आहे. त्यामुळे आयफोन 12 53999 रुपयांना मिळत आहे.

तसेच iPhone 12 वर एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे. फ्लिपकार्टकडून या फोनवर 29250 रुपयांची एक्सचेंज ऑफर देण्यात येत आहे. जर तुम्ही पूर्णपणे ऑफरचा लाभ घेऊ शकला तर तुम्हाला 24,749 मध्ये हा फोन मिळत आहे.

तुम्ही EMI वर देखील खरेदी करू शकता

iPhone 12 वर एक्सचेंज ऑफरसह अनेक बँक ऑफर देखील दिल्या जात आहेत. जर तुम्ही एक्सचेंज ऑफरचा लाभ घेऊ शकला नाही तर तुम्ही कमी बजेटमध्ये देखील हा फोन खरेदी करू शकता. या फोनवर EMI पर्याय देखील दिला जात आहे. 2250 रुपयांच्या दरमहा EMI तुम्ही हा आयफोन खरेदी करू शकता.

खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा