iPhone Offers : फक्त 11499 मध्ये आयफोन खरेदी करण्याची संधी ; जाणून घ्या सविस्तर माहिती
iPhone Offers : फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल (Flipkart Big Billion Days Sale) सुरू होणार आहे. पण, सेल सुरू होण्याआधी अॅपलचा आयफोन (Apple iPhone) खूपच कमी किमतीत विकला जात आहे. हा फोन तुम्ही 12 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. यावर फ्लिपकार्ट बंपर ऑफर्स देत आहे. यासोबत तो केवळ 11,499 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. … Read more