IPL 2023: प्रतीक्षा संपली ! ‘या’ दिवशी सुरु होणार IPL 2023; ‘इतके’ संघ देणार एकमेकांना टक्कर
IPL 2023: क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदची बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने IPL च्या 16 व्या सीझनसाठी वेळापत्रक जाहीर केला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो यावेळी 16 व्या सीझनच्या पहिल्या सामन्यात 31 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्ज गतविजेता गुजरात टायटन्सना भिडणार आहे. तर IPL 2023 चा फायनल 28 मे रोजी … Read more