IPL 2023 विजेता संघ होणार मालामाल , जाणून घ्या कोणत्या संघाला किती मिळणार पैसे

IPL 2023 Prize Money : काल दि. 21 मे रोजी जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग म्हणून ओळखली जाणारी IPL च्या 16 व्या हंगामाचे लीग सामने संपले आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या आता IPL 2023 विजेतेपदासाठी GT, CSK, MI आणि LSG या संघामध्ये भिडत होणार आहे. तर दुसरीकडे आम्ही तुम्हाला सांगतो जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड … Read more