IPL 2023 Retention Day : चेन्नई सुपर किंग्सने दिला अनेकांना धक्का ! ‘या’ सुपर स्टार खेळाडूला संघातून केला आऊट ; लिलावापूर्वी जाणून घ्या संपूर्ण रिटेन्शन लिस्ट
IPL 2023 Retention Day Live Updates: IPL 2023 बीसीसीआयसह सर्व संघांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. पुढच्या महिन्यात IPL 2023 साठी मिनी लिलावा देखील पार पडणार आहे. यातच आता संघांनी ट्रान्सफर विंडोद्वारे अनेक नवीन खेळाडू आपल्या संघात जोडले आहे. IPL 2023 मधील सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी म्हणजे आता पर्यंत दोन दोन फ्रँचायझींनी आगामी हंगामापूर्वी त्यांच्या … Read more