Post Office Saving Account Open : आता पोस्ट ऑफिसच्या IPPB अॅपद्वारे उघडा बचत खाते, कसे ते जाणून घ्या
Post Office Saving Account Open : सध्या काळानुसार बँकिंग व्यवहारात (Banking transactions) खूप बदल झाले असून जवळपास सर्वच बँकांमध्ये ऑनलाइन (Online) सेवा केल्या आहेत. पोस्ट ऑफिसनेही (Post Office) आपल्या ग्राहकांसाठी (Customer) अनेक सेवा ऑनलाइन केल्या आहेत. त्यासाठी पोस्ट ऑफिसकडून इंडिया पोस्ट पेमेंट बँक म्हणजेच आयपीपीबी (IPPB) अॅप सुरू करण्यात आले आहे. पोस्ट ऑफिस खाते कसे … Read more