iQOO smartphones : “या” दिवशी लॉन्च होणार iQOO Neo 7 SE फोन, बघा फीचर्स

iQOO smartphones

iQOO smartphones : iQOO Neo 7 SE च्या लॉन्चची तारीख निश्चित झाली आहे. बर्‍याच दिवसांपासून समोर येत असलेल्या लीक्समध्ये लॉन्च होण्यापूर्वीच स्मार्टफोनचे खास स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. कंपनीचा हा प्रीमियम फोन पुढील महिन्यात लाँच होणार असल्याचे बोलले जात आहे. लॉन्चच्या तारखेसह, ब्रँडने फोनचा प्रोसेसर देखील उघड केला आहे. यात नवीन MediaTek Dimensity 8200 प्रोसेसर मिळेल. … Read more