iQOO 11 5G सह स्वस्तात खरेदी करा ‘हे’ Smartphones ; असा घ्या फायदा

iQOO Smartphones : तुम्ही देखील तुमच्यासाठी नवीन स्मार्टफोन खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो तुमच्यासाठी सध्या एक खास ऑफर सुरु आहे. ज्याच्या फायदा घेत तुम्ही iQOO स्मार्टफोन अगदी कमी किमतीमध्ये खरेदी करू शकतात. भन्नाट फीचर्स , कॅमेरा आणि बॅटरीमुळे iQOO स्मार्टफोन नेहमीच बाजारात चर्चेत रहातात.

तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या Amazon Blockbuster Value Days Sale अंतर्गत तुम्हाला iQOO स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंट ऑफर मिळणार आहे. चला मग जाणून घ्या या ऑफर अंतर्गत तुम्ही कोणत्या कोणत्या स्मार्टफोन खरेदी करू शकतात. हे देखील जाणून घ्या जर तुम्ही हे स्मार्टफोन HDFC बँक कार्डद्वारे खरेदी केल्यास तुम्हाला 10 टक्के सूट देखील मिळेल.

iQOO Z6 Lite 5G

हा स्मार्टफोन 6GB रॅम आणि 128GB अंतर्गत स्टोरेजसह येतो. या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 120Hz रिफ्रेश रेटसह स्मूथ आणि फास्ट डिस्प्ले मिळतो. प्रोसेसर म्हणून यामध्ये स्नॅपड्रॅगन 4 Gen चिपसेट देण्यात आला आहे. पाहिले तर हा स्मार्टफोन जबरदस्त फीचर्ससह येतो. गेमिंगसाठी हा एक उत्तम स्मार्टफोन आहे.

iQOO Neo 7 5G

iQOO Neo 7 5G स्मार्टफोन 12GB रॅम आणि 256GB अंतर्गत स्टोरेजसह येतो. यात उत्कृष्ट AMOLED डिस्प्ले, मोशन कंट्रोल फीचर आणि 120W फ्लॅशचार्ज सपोर्ट मिळत आहे. यात 4nm प्रोसेसर देण्यात आला होता, ज्यामुळे स्मार्टफोनमधील परफॉर्मन्स जबरदस्त आहे. यासह, गेमिंगसाठी हा एक उत्तम स्मार्टफोन आहे.

Read more

iQOO स्मार्टफोन खरेदीची सुवर्णसंधी ! ‘ह्या’ फोनवर मिळत आहे बंपर डिस्काउंट ; पहा संपूर्ण लिस्ट

iQOO Smartphones : तुम्ही देखील तुमच्यासाठी नवीन स्मार्टफोन खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही आता बंपर डिस्काउंटसह लोकप्रिय मोबाईल कंपनी iQOO चे एकापेक्षा एक जबरदस्त स्मार्टफोन खरेदी करू शकतात. भारतीय बाजारात तीन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ग्राहकांसाठी iQOO ने ही भन्नाट ऑफर आणली आहे. चला मग जाणून … Read more

iQOO smartphones : “या” दिवशी लॉन्च होणार iQOO Neo 7 SE फोन, बघा फीचर्स

iQOO smartphones

iQOO smartphones : iQOO Neo 7 SE च्या लॉन्चची तारीख निश्चित झाली आहे. बर्‍याच दिवसांपासून समोर येत असलेल्या लीक्समध्ये लॉन्च होण्यापूर्वीच स्मार्टफोनचे खास स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. कंपनीचा हा प्रीमियम फोन पुढील महिन्यात लाँच होणार असल्याचे बोलले जात आहे. लॉन्चच्या तारखेसह, ब्रँडने फोनचा प्रोसेसर देखील उघड केला आहे. यात नवीन MediaTek Dimensity 8200 प्रोसेसर मिळेल. … Read more

iQOO Smartphones : iQOOचे दोन जबरदस्त स्मार्टफोन लवकरच मार्केटमध्ये करणार एंट्री, बघा फीचर्स

iQOO Smartphones

iQOO Smartphones : मोबाईल निर्माता iQOO लवकरच भारतात तिची मजबूत iQOO 11 मालिका सादर करण्यास तयार आहे. असे सांगितले जात आहे की या पॉवरफुल सीरीज अंतर्गत कंपनी iQOO 11 आणि iQOO 11 Pro सारखे दोन नवीन स्मार्टफोन आणणार आहे. या मालिकेच्या लॉन्चिंगची बरीच चर्चा सुरू आहे. काही लीक झालेल्या रिपोर्ट्समध्ये फोनचे लॉन्चिंग आणि स्पेसिफिकेशन देखील … Read more

iQOO Smartphones : काय सांगता! होय… “हा” 5G स्मार्टफोन मिळत आहे मोफत, बघा त्यासाठी काय करावे लगेल?

iQOO Smartphones : T20 विश्वचषक सुरु झाला असून आजच्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण उद्या भारत पाकिस्तान हाय व्होल्टेज सामना होणार आहे. दिवाळीच्या एक दिवस आधी होणाऱ्या या सामन्याचा आनंद द्विगुणित होऊ शकतो. कारण Vivo ब्रँड iQoo तुम्हाला 5,00,000 रुपयांपर्यंतचे स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज जिंकण्याची संधी देत ​​आहे. कंपनी T20 विश्वचषकाच्या निमित्ताने त्यांच्या सोशल मीडिया … Read more

iQOO Smartphones : 12GB रॅम आणि 120W फास्ट चार्जिंग पॉवरसह नवीन 5G स्मार्टफोन लॉन्च, पाहा किंमत आणि वैशिष्ट्ये

iQOO Neo 7 (1)

iQOO Smartphones : iQOO ने त्याच्या ‘Neo’ सीरीज अंतर्गत नवीन स्मार्टफोन iQOO Neo 7 लॉन्च केला आहे. हा एक 5G मोबाईल फोन आहे जो 12GB RAM, 50MP कॅमेरा, Android 13 OS, MediaTek Dimensity 9000 आणि 120W 50,00mAh बॅटरी सारख्या वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे. iQOO Neo 7 5G किंमत आणि स्पेसिफिकेशन्स अशी संपूर्ण माहिती खाली दिली आहे. … Read more

Smartphone Offer : खुशखबर! ‘या’ स्मार्टफोनवर मिळत आहे 40 टक्क्यांहून अधिक सूट, पहा ऑफर

Smartphone Offer : स्मार्टफोन युजर्ससाठी (Smartphone users) एक आनंदाची बातमी आहे. कारण काही स्मार्टफोनवर 40 टक्क्यांहून अधिक सूट (Discount) मिळत आहे. या स्मार्टफोनमध्ये OnePlus (OnePlus Smartphone), Samsung (Samsung Smartphone) सारख्या ब्रँडेड कंपन्यांच्या स्मार्टफोनचा समावेश आहे. त्यामुळे तुम्ही जर स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही योग्य वेळ आहे. सेलमध्ये OnePlus, Xiaomi, Samsung, iQOO, … Read more