Steel Rate Today : घर बांधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! स्टील २००० रुपयांनी स्वस्त, सिमेंट आणि विटांचेही दर कोसळले
Steel Rate Today : छोटेसे का होईना घर (Home) असण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र घराच्या साहित्याच्या किंमती वाढल्यामुळे अनेकांना घर बांधणे कठीण झाले होते. वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. मात्र घर बांधणाऱ्यांसाठी आनांदाची बातमी आहे. स्टील (Steel) आणि सिमेंटचे (Cement) दर घटले आहेत. घर बांधण्यासाठी लोक वर्षानुवर्षे पैसे जोडत राहतात. महागाईने अशा लोकांच्या स्वप्नांना … Read more